परतूरमध्ये अवैध धारदार तलवारीसह दोन आरोपी अटकेत | Parbhani Crime News
परतूर शहरात पोलिसांनी केलेल्या छाप्यात दोन आरोपींकडून तीन अवैध धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल. परतूरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन आरोपी अटकेत, तीन अवैध धारदार तलवारी जप्त जालना जिल्ह्यातील परतूर शहरात अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत एकूण तीन तलवारी जप्त करण्यात आल्या असून, आरोपींविरुद्ध…
