70 कोटींच्या कामांना High Court Stay | पंकजा मुंडे ‘15% Commission’ आरोप | JALNA घोटाळा (Pankaja Munde 70 Crore Scam)
जालना जिल्ह्यातील 70 कोटींच्या कामांवरील High Court Stay. पंकजा मुंडे यांनी 15% घेऊन मंजुरी दिल्याचा आरोप. संपूर्ण घोटाळ्याचा सविस्तर तपशील वाचा. जालन्यातील 70 कोटींच्या कामांवर हाई कोर्टाची स्थगिती जालना जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 70 कोटींच्या विकास कामांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. याचिकेत असा गंभीर आरोप…
