रामदास बारगजे यांना धर्मवीर संभाजी राजे पुरस्कार – शेतीतील योगदानाबद्दल सन्मान
जालना प्रतिनिधी : शेती क्षेत्रातील उल्लेखनीय आणि बहुमूल्य योगदानाची दखल घेत भराडखेडा (ता. बदनापूर) येथील प्रगतशील शेतकरी रामदास बारगजे यांना धर्मवीर छत्रपती संभाजी राजे ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा मानाचा पुरस्कार धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात आला असून, बारगजे यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद ठरला…
