भगतसिंग नगर येथे घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; पोलिसांकडून ₹6.64 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना पोलिसांची मोठी कामगिरी! भगतसिंग नगर येथील घरफोडी प्रकरणाचा छडा लागला. आरोपी आकाश भास्कर लिखे जेरबंद, तर पोलिसांनी ₹6.64 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जालना (प्रतिनिधी): जालना जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल यांनी विशेष पथकाला सूचना दिल्या होत्या. या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या प्रभावी कारवाईत भगतसिंग…
