Jalna Merchant Bank Scam: जालना मर्चंट बँकेत 54 कोटींचा घोटाळा, वेअरहाउस कर्ज प्रकरणामुळे बँक डबघाईला
🏦 जालना मर्चंट बँकेत 54 कोटींचा घोटाळा; वेअरहाउस कर्जामुळे बँक डबघाईला जालना | प्रतिनिधी जालना शहरातील अल्पावधीत विश्वास संपादन करणारी जालना मर्चंट बँक सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली असून (Jalna Merchant Bank Scam) या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल 54 कोटी रुपयांचे चुकीचे कर्ज वाटप केल्याचा आरोप समोर येत असून, यामुळे बँकेचे व्यवहार…
