Jalna BJP Politics : जालन्यातील भाजपमध्ये भूकंप! लोणीकर-कुचे गट एकत्र, दानवेंना धक्का?
Jalna BJP Politics मध्ये मोठी खळबळ! बबनराव लोणीकर आणि नारायण कुचे यांची गुप्त बैठक, रावसाहेब दानवे यांचं वर्चस्व धोक्यात. जाणून घ्या या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं कशी बदलणार आहेत. जालना जिल्ह्यातील राजकारण नेहमीच भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या इर्दगिर्द फिरत आले आहे. पण आजच्या घडामोडींनी जिल्ह्याच्या राजकीय पटावर मोठा भूकंप घडवला आहे….
