RTI Harassment in Adgaon Raja – माहितीऐवजी धमकी! ग्रामविकास अधिकाऱ्याची अरेरावी
RTI Harassment in Adgaon Raja – ग्रामविकास अधिकाऱ्याने माहितीच्या अधिकारात मागणी केलेल्या नागरिकाला माहिती न देता धमकी दिली. कायद्याचा उघडपणे अवमान RTI Harassment in Adgaon Raja | आरटीआय मागितल्यावर धमकी – ग्रामविकास अधिकाऱ्याची बिनधास्त अरेरावी! सिंदखेड राजा | प्रतिनिधीAdgaon Raja ग्रामपंचायत येथे माहितीच्या अधिकारात (RTI) मागणी करणाऱ्या नागरिकाला माहिती मिळण्याऐवजी ग्रामविकास अधिकाऱ्याने अरेरावी करत धमकी…
