Road Safety Drive: समृद्धी महामार्गावर Mercedes-Benz India व महाराष्ट्र सरकारची अपघात मृत्यू कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मोहीम | (1)
Mercedes-Benz India आणि महाराष्ट्र सरकारच्या भागीदारीत ‘road safety drive’ अंतर्गत समृद्धी महामार्गावर अपघात मृत्यू कमी करण्यासाठी यशस्वी मोहीम सुरु. या उपक्रमाचा उद्देश 2026 पर्यंत शून्य मृत्यू दर गाठणे आहे. ‘Road safety drive’ या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सरकार, Mercedes-Benz India आणि SaveLIFE Foundation यांनी एकत्र येऊन समृद्धी महामार्गावर अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. 🛣️…
