पोकरा योजनेतील 2.5 कोटींचा घोटाळा उघड – फक्त शेडनेटमध्येच इतकी लूट, इतर घटकांची चौकशी झाली तर काय उघड होईल?
पोकरा योजनेत (Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project) शेडनेटच्या नावाखाली 2.5 कोटींचा घोटाळा उघड. केवळ तीन अधिकाऱ्यांवरच कारवाई का? आणखी खोलवर चौकशीची मागणी 💥 शेडनेटसाठी नियमबाह्य पद्धतीने ३९ लाभार्थ्यांना दिला २.५ कोटींचा लाभ जालना – राज्य सरकारच्या (Maharashtra Government) महत्त्वाकांक्षी [Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project (POCRA)] योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात मोठा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. विशेष…
