Utkarsh Nagar water pipeline – पाणीटंचाईवरून राष्ट्रवादी महिला आघाडीचा मनपाला इशारा
Utkarsh Nagar water pipeline – जालना शहरातील उत्कर्ष नगर येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. पाईप लाईन न दिल्यास ११ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी महिला आघाडीने दिला. उत्कर्ष नगरमध्ये पाईप लाईन द्या अन्यथा उपोषण – राष्ट्रवादी महिला आघाडीचा इशारा | Utkarsh Nagar water pipeline जालना : जालना शहरातील उत्कर्ष नगर भागात पिण्याच्या…
