Matka Gambling in Jalna: जालना शहरात कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, मुख्य बुकीसह चौघे अटकेत
Matka gambling in Jalna शहरातील अलंकार चौक परिसरात चालणाऱ्या मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; शिवलिंग आप्पा वीरसह चार एजंट अटकेत, 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालना, 18 जून – शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठा कल्याण मटका जुगार अड्डा (Matka gambling in Jalna) उद्ध्वस्त करण्यात आला आहे. अलंकार चौक परिसरात शिवलिंग आप्पा वीर…
