JALNA Development Meeting — खासदार डॉ. कल्याण काळे यांचे निर्देश
जालना शहरातील विकासकामांना गती देणार खासदार काळे – महानगरपालिकेत आढावा बैठक जालना, दि. ६ ऑक्टोबर २०२५ (सोमवार): जालना महानगरपालिकेत मा. खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक (Jalna Development Meeting) पार पडली. या बैठकीत शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, तसेच तलाव दुरुस्ती व पर्यटन विकास यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. तलाव…
