Devendra Fadnavis Sambhaji Bhide Controversy : संभाजी भिडे आणि सदावर्ते यांचा बोलवता धनी मुख्यमंत्री फडणवीसच? – डॉ. संजय लाखेपाटील यांचा गंभीर आरोप
जालना : राज्यातील Devendra Fadnavis Sambhaji Bhide Controversy आता चांगलाच पेटला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विधानांचे खरे नियोजक असल्याचा थेट आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव डॉ. संजय लाखेपाटील यांनी केला आहे. त्यांच्या मते, हा एक राजकीय षडयंत्र असून शिवराज्याभिषेक सोहळा, मराठा-धनगर-बहुजन वाद…
