Farmer protest in Jalna: जालना येथे शेतकऱ्यांचा ताश खेळत चक्काजाम आंदोलन
Farmer protest in Jalna: कर्जमाफीच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पत्ते खेळत आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. जालना (प्रतिनिधी): राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण न केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज जालना जिल्ह्यात जोरदार चक्काजाम आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पत्तेखेड परिसरात शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने…
