जालना मध्ये इनकम टॅक्सचा मोठा छापा | उद्योगपती मनोज जयभगवान जिंदल यांच्या बंगल्यावर तपास सुरू | Jalna Income Tax Raid
जालना शहरात इनकम टॅक्स विभागाची मोठी कारवाई! उद्योगपती मनोज जयभगवान जिंदल यांच्या बंगल्यासह अनेक व्यापारी, बिल्डर आणि सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणी छापेमारी. 46 अधिकाऱ्यांचा ताफा 19 गाड्यांसह शहरात धडकला. जालना शहरात इनकम टॅक्स विभागाने बुधवारी रात्री उशिरा मोठी कारवाई करत शहरातील अनेक उद्योगपती, बिल्डर, व्यापारी तसेच सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईमुळे संपूर्ण…
