Join Indian Army

भारतीय सैन्याच्या Agniveer CEE 2025 निकाल जाहीर; इच्छुक उमेदवार अब डाउनलोड करू शकतात निकाल

भारतीय सेनेने अग्निवीर कॉमन एंट्रन्स परीक्षा (CEE) 2025 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आता JoinIndianArmy.nic.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात परीक्षा ३० जून ते १० जुलै २०२५ दरम्यान विविध भाषांमध्ये घेतली गेली होती. या परीक्षेमध्ये निवडलेल्या उमेदवारांची रोल नंबरनिहाय PDF स्वरूपातील यादी आता डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केली गेली…

Read More
murder of sadhu over suspicion of illicit relationship

अनैतिक संबंधाच्या संशयातून साधूची लाठ्या-काठ्यांनी हत्या; साले आणि मेहुणा अटकेत

मंठा (जिल्हा जालना): जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंदडी शिवारामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका साधूची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली असून, मृत व्यक्तीवर लाठ्या-काठ्यांनी अमानुषपणे हल्ला करण्यात आला. या हत्येप्रकरणी संबंधित दोन आरोपी – साले आणि मेहुणा – यांना पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. घटनेची सविस्तर माहिती केंदडी…

Read More
truck loot gang arrested by chandanjira police

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद; चंदनझिरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 753-एच वर ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीतील तिघांना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जालना (प्रतिनिधी) | राष्ट्रीय महामार्ग 753-एच (जालना-राजूर-भोकर्डन रोड) वर ट्रक चालकांना लुटणाऱ्या एका गुन्हेगारी टोळीला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी…

Read More
Justice For srusthi

सृष्टि मनीयार आत्महत्या नव्हे, ही एक शंभर टक्के हत्या आहे – वानखेडे यांची CBI चौकशीची मागणी

मंठा (जिल्हा जालना) – मंठा येथील नवविवाहिता सृष्टी संकेत मनीयार हिचा मृत्यू आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी योजनाबद्धपणे तिची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप रांका पक्षाच्या राज्य महिला सचिव वंदनाताई वानखेडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात CBIमार्फत तपास करण्याची मागणी केली असून, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि प्रकरण Fast Track कोर्टात चालवण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे…

Read More
Farmer protest in Jalna

Farmer protest in Jalna: जालना येथे शेतकऱ्यांचा ताश खेळत चक्काजाम आंदोलन

Farmer protest in Jalna: कर्जमाफीच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पत्ते खेळत आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.   जालना (प्रतिनिधी): राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण न केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज जालना जिल्ह्यात जोरदार चक्काजाम आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पत्तेखेड परिसरात शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने…

Read More
young boy kidnap in jalna

पैशांच्या वादातून मलशेंद्रा येथील तरुणाचे अपहरण; २४ तास उलटल्यानंतरही पोलीस अपयशी

जालना (२२ जुलै) – जालना तालुक्यातील मलशेंद्रा गावात २२ जुलै रोजी पैशांच्या वादातून एका तरुणाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेनंतर २४ तास उलटूनही पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब उत्तम साठे या तरुणाला अज्ञात व्यक्तींनी कारमध्ये बसवून जबरदस्तीने अपहरण…

Read More
liquor destory by jalna police

जालना पोलिसांची मोठी कारवाई: साडे पाच लाख रुपयांची देशी-विदेशी दारू नष्ट

जालना (प्रतिनिधी): जालना शहरातील चंदनझीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे साडे पाच लाख रुपयांची देशी व विदेशी दारू अधिकृत परवानगीने नष्ट केली. ही दारू वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आली होती. ५० गुन्ह्यांमधील दारूचा नाश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनझीरा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून ५० प्रकरणांमध्ये ही दारू जप्त करण्यात आली…

Read More
jewellery shop theft in Shrirampur

jewellery shop theft in Shrirampur: श्रीरामपूरमध्ये सराफा दुकान फोडणारे चार चोर जालन्यात अटकेत, 25 लाखांचा ऐवज जप्त

jewellery shop theft in Shrirampur प्रकरणात अहमदनगर क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत जालन्यातून चार चोरांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 11 किलो चांदी व होंडा सिटी कार जप्त. 📍 अहमदनगर – 23 जुलै 2025 श्रीरामपूर शहरातील एका सराफा दुकानातील जवळपास 25 लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा jewellery shop theft in Shrirampur प्रकरणात अहमदनगर स्थानिक…

Read More
Dowry Sucide case

हुंड्याच्या जाचाला कंटाळून सुष्टी मनीयारची आत्महत्या, सासरचे नातेवाईक मृतदेह टाकून फरार

सतत पैशांची मागणी, मारहाण आणि मानसिक छळामुळे विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू; पती, सासू, सासरे आणि नणंदविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंठा शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सुष्टी संकेत मनीयार या 21 वर्षीय विवाहितेने सासरच्या लोकांकडून होत असलेल्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून 17 जुलै 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुष्टीचा…

Read More
theif in gajanan maharaj palkhi

पालखीमध्ये घुसलेल्या महिला चोर पकडल्या; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला

🔶 गजानन महाराज पालखी स्वागतात घडली चोरीची घटना 21 जुलै रोजी जालना शहरात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. या वेळी पालखीच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी हजारो भाविक उपस्थित होते. मात्र, या गर्दीचा फायदा घेत दोन महिला चोरट्यांनी दागिने चोरीचा प्रयत्न केला. 🔶 भाविकांच्या सतर्कतेमुळे चोर महिला पकडल्या चोरी करताना या दोघी महिला चोरट्या…

Read More
Back To Top