10 लाखांची लाच घेताना पकडलेले मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांचा जामीन फेटाळला; पुन्हा जेलमध्ये मुक्काम वाढला
जालना महानगरपालिकेचे निलंबित आयुक्त संतोष खांडेकर यांच्या जामीन अर्जाला न्यायालयाने नकार दिला आहे. 10 लाखांची लाच घेताना पकडल्या गेलेल्या या प्रकरणामुळे जालना प्रशासनात खळबळ उडाली आहे. मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची जामीन अर्जावर कोर्टाचा नकार जालना शहर महानगरपालिकेचे निलंबित तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर यांच्या जामीन अर्जाला अखेर न्यायालयाने फेटाळले आहे. खांडेकर यांना एका ठेकेदाराकडून…
