राजूर-टेंबुर्णी महामार्ग अपघात: कार विहिरीत कोसळली, 4 ठार, बचाव कार्य सुरू
राजूर-टेंबुर्णी महामार्गावर शुक्रवार पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान भीषण अपघात घडला. गाडेगवान भागात मोर्निंग वॉक करत असलेल्या भगवंत साळूबा बनकर यांना एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर वाहन नियंत्रणातून बाहेर पडून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळले. या दुर्दैवी अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतक विदर्भातील सुलतानपूर येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले, निर्मला सोपान…
