jalna sagar dhanure murder case accusedarrested

जालना : सागर धानुरे हत्याकांडाचा पर्दाफाश | 24 तासांत दोघे आरोपी जेरबंद

जालना शहरात कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या तरुण सागर धानुरे याच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता; मात्र सखोल चौकशीत ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत या खुनाचा छडा लावत दोघा आरोपींना अटक केली आहे. दिनांक 21 डिसेंबर…

Read More
Nitin Nabin BJP Working President

Nitin Nabin BJP Working President : कष्टाळू, विश्वासार्ह आणि भविष्यवेधी नेतृत्व

Nitin Nabin BJP Working President : कष्टाळू, विश्वासार्ह आणि भविष्यवेधी नेतृत्व Nitin Nabin BJP Working President म्हणून झालेली नियुक्ती ही भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक धोरणातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने तरुण, अनुभवी आणि जमिनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. संघटनात्मक ताकदीतून उभे राहिलेले…

Read More
Jalna Majur Kamgar Sahakari Sangh Election

जालना मजूर कामगार संघाचे चेअरमन पदी महेंद्र रत्नपारखे बिनविरोध

Jalna Majur Kamgar Sahakari Sangh Election जालना जिल्हा मजूर कामगार सहकारी संघाच्या (Jalna Majur Kamgar Sahakari Sangh Election) चेअरमन व उपचेअरमन पदाची निवडणूक अलीकडेच पार पडली. ही निवडणूक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जालना यांच्या उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी उमेशचंद्र हुसे यांनी निवडणूक प्रकिया पुर्ण केली यावेळी त्यांना प्रशासक शरद तनपुरे, मंगेश जोशी व प्रदीप…

Read More
Jalna Bidi Workers Issue

Jalna Bidi Workers Issue : जालन्यात बीडी मजुरांची उपासमार! 7 महिन्यांची मजुरी थकीत | गोरंट्याल कुटुंबाच्या बीडी कारखान्यावर आरोप!

Jalna Bidi Workers Issue : सात महिन्यांची मजुरी थकली जालना : गोरंटयाल परिवाराच्या मालकीच्या मजूर छाप बीडी कारखान्यातील मजूर गेल्या सात महिन्यांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने अनेक मजूर कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संपूर्ण प्रकरणाला आता “Jalna Bidi Workers Issue” म्हणून लोकसमाजात मोठ्या प्रमाणात चर्चा मिळत आहे. जालना शहरातील मजूर छाप बीडी कारखाना हा अनेक…

Read More
Jalna S*x Racket | न्यू शिवगंगा लॉजवर पोलिसांचा छापा; ८ आरोपी अटक, ४ महिलांची सुटका

बसस्टॅन्ड रोडवरील न्यू शिवगंगा लॉजवर पोलिसांचा छापा ८ आरोपी जेरबंद – ४ पीडीत महिलांची सुटका

जालना शहरातील बसस्टॅन्ड रोड परिसरात असलेल्या न्यू शिवगंगा लॉज येथे सुरू असलेल्या देहव्यापाराच्या धंद्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) मोठी कारवाई करत आठ आरोपींना अटक केली असून चार पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. गुप्त बातमीदाराने दिली माहिती – लॉजमध्ये सुरू होता…

Read More
Mobile Forensic Vans

जालना जिल्हा पोलिस दलाला तीन अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध | Mobile Forensic Vans

जालना जिल्हा पोलिस दलामध्ये सध्या 19 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पॉक्सो गुन्हे, हुंडाबळी तसेच अंमली पदार्थ विरोधी कारवाया असे विविध गंभीर गुन्हे घडत असतात. या घटनांमध्ये पुरावे गोळा करताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने…

Read More
Muslim Samuhik Vivah Jalna 2025

राहत सोशल ग्रुप जालना तर्फे २४ वा मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा भव्य उत्साहात संपन्न; १४ जोडप्यांचा विवाहबद्ध समारंभ

जालना, 07 डिसेंबर 2025: जालना शहरातील प्रतिष्ठित आणि सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या राहत सोशल ग्रुप तर्फे आयोजित २४वा मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा आज कादिम जालना येथील आयेशा लान्स येथे अत्यंत शिस्तबद्ध, अनुशासित आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या वर्षी एकूण १४ मुस्लिम जोडप्यांचा विवाह धार्मिक रीतीरिवाजांनुसार पार पडला. समारंभाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता पवित्र कुरआन…

Read More
Illegal highway divider removal

दुभाजक अनधिकृतपणे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई; जालना–छ. संभाजीनगर NH-752I वर पोलिसांची संयुक्त मोहीम

जालना : जालना ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-752I वर नूर हॉस्पिटलपासून ग्रेडर टी पॉईंटपर्यंत अनेक पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबे व इतर व्यावसायिक आस्थापनांसमोरील रस्त्यावरील दुभाजक (मीडियन) अनधिकृतपणे तोडण्यात आले होते. या बेकायदेशीर तोडफोडीमुळे या महामार्गावर गंभीर तसेच प्राणांतिक अपघातांचे प्रमाण अलीकडे झपाट्याने वाढत होते. नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने याची…

Read More
Pankaja Munde 70 Crore Scam

70 कोटींच्या कामांना High Court Stay | पंकजा मुंडे ‘15% Commission’ आरोप | JALNA घोटाळा (Pankaja Munde 70 Crore Scam)

जालना जिल्ह्यातील 70 कोटींच्या कामांवरील High Court Stay. पंकजा मुंडे यांनी 15% घेऊन मंजुरी दिल्याचा आरोप. संपूर्ण घोटाळ्याचा सविस्तर तपशील वाचा.   जालन्यातील 70 कोटींच्या कामांवर हाई कोर्टाची स्थगिती जालना जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 70 कोटींच्या विकास कामांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. याचिकेत असा गंभीर आरोप…

Read More
interceptor vehicle action jalna

जालना जिल्यात वाहतूक नियमभंगावर कडक कारवाई; इंटरसेप्टर वाहन मैदानात उतरलं

जालना जिल्यात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि ओव्हरस्पीडिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेला अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन प्राप्त झाले आहे. या नव्या तांत्रिक सुविधेमुळे रस्ते सुरक्षा अधिक सक्षम होणार असून नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. या इंटरसेप्टर वाहनामध्ये ANPR कॅमेरा, हाय डेफिनिशन व्हिडिओ रेकॉर्डिंग, लेझर स्पीड गन, अल्ट्रा झूम सिस्टीम आणि टिंट मीटर…

Read More
Back To Top