Mahanagpalika Besharam Andolan

जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलीचा मृत्यू; छत्रपती फाउंडेशनचे महापालिकेविरोधात ‘बेशरम’ आंदोलन

जालना  : शहरातील गांधी नगर भागात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती फाउंडेशनच्या वतीने महापालिकेविरोधात आज दुपारी ‘बेशरम आंदोलन’ छेडण्यात आले.

फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीलभाई रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दालनात बेशरम झाड लावून निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्त संतोष खांडेकर गेटवर पोहचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. परिणामी, खांडेकर यांनी आंदोलनस्थळावरून काढता पाय घेतला.

यावेळी फाउंडेशनचे अंकुश राजगिरे, किरण निरंतर, पट्टे बहादूर, विलास रत्नपारखे, दिलीप जाधव, गोलू कांबळे, सचिन क्षीरसागर, विशाल रत्नपारखे, आकाश खरात आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

17 thoughts on “जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलीचा मृत्यू; छत्रपती फाउंडेशनचे महापालिकेविरोधात ‘बेशरम’ आंदोलन

  1. Volvo в Україні volvo в україні екскаватори, фронтальні навантажувачі та дорожні машини. Надійність, ефективність і сучасні рішення для будівництва. Продаж, підбір і обслуговування техніки для бізнесу.

  2. Нужна мебель? мебель премиум класса эксклюзивные изделия из натурального дерева. Индивидуальный дизайн, качественные материалы и точное изготовление. Решения для дома и бизнеса.

  3. Нужна премиум мебель? купить премиальную мебель изготовление на заказ. Натуральные материалы, эксклюзивный дизайн и долговечность. Решения для дома и бизнеса с высоким уровнем качества.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top