जालना : तरुणीचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांना न कळवता केला अंत्यविधी; वडील व दोन भाऊ ताब्यात
जालना तालुक्यातील वंजार उमरद गावात अर्पिता रावसाहेब वाघ या तरुणीचा मध्यरात्री मृत्यू झाला. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता पहाटेच अंत्यविधी केल्याने पोलिस कारवाई, वडील व दोन भाऊ चौकशीसाठी ताब्यात. जालना तालुक्यातील वंजार उमरद गावातील धक्कादायक घटना जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वंजार उमरद गावात एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव…
