जालना भूखंड घोटाळा : खोट्या शिक्के-स्वाक्षऱ्यांनी 70 कोटींचा भू-माफियांचा डाव उघड
जालना (प्रतिनिधी) – जालना महानगरपालिका हद्दीत व परिसरातील अनेक गावांमध्ये खोटे शिक्के व बनावट स्वाक्षऱ्या करून फर्जी एन.ए. लेआउट आणि अकृषिक परवाने तयार करून तब्बल 70 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी काँग्रेस कमिटी जालना यांच्या वतीने जिल्हा महिला अध्यक्ष नंदाताई पवार, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी आणि शहर उपाध्यक्ष विनोद यादव यांनी…
