Ganja Raid in Jalna: चंदनझिरा परिसरात साडे 4 किलो गांजासह महिला अटकेत
Jalna crime news: चंदनझिरा भागातील लहुजी नगर झोपडपट्टीत स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; साडे 4 किलो गांजा जप्त, 91 हजारांचा मुद्देमाल हस्तगत. जालना : ganja raid in Jalna शहरातील चंदनझिरा परिसर पुन्हा एकदा गांजाविक्रीसाठी चर्चेत आला आहे. शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने लहुजी नगर झोपडपट्टी परिसरात कारवाई करून तब्बल साडे चार किलो…
