जालन्यात पोलिसांची मोठी कारवाई! कैकाडी मोहल्ल्यातील गावठी दारू अड्ड्यावर धाड, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जागीच नष्ट
जालना शहरातील कैकाडी मोहल्ला परिसरात कदीम पोलिसांनी अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २.७७ लाख रुपयांचे दारू बनवण्याचे रसायन आणि इतर साहित्य नष्ट केले. अधिक माहितीसाठी बातमी वाचा जालना:शहरातील अवैध धंद्यांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने कदीम जालना पोलिसांनी आज एक मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कैकाडी मोहल्ला येथील…
