जालना-नांदेड समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन | Farmers Protest on Samruddhi Mahamarg
जालना-नांदेड समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांनी अल्प मोबदल्याच्या निषेधार्थ तीव्र रस्ता रोको आंदोलन केले. शासनाने योग्य दर न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर बसून वाहतूक ठप्प केली. जाणून घ्या संपूर्ण घडामोडी. 🚜 जालना-नांदेड समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचा संताप — “आता मरू किंवा न्याय मिळवू!” जालना : जालना-नांदेड समृद्धी महामार्गातील (Samruddhi Mahamarg) भूमी अधिग्रहणात अन्याय झाल्याचा आरोप करत बाधित…
