जालना : भोकर्दन नाका येथे तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या; शहरात खळबळ
जालना : शहरातील भोकर्दन नाका परिसरात काल रात्री चार जणांनी दोन तरुणांवर धारदार तलवारीने हल्ला केला. या भीषण घटनेत उमेश इजे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना घडल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त…
