🚨 रेल्वे स्टेशनवर परवाना धारक हॉटेल मॅनेजरवर प्राणघातक हल्ला — हप्ता वसुलीमुळे वाढली गुंडगिरी | Jalna Crime News
जालना : जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात परवाना धारक हॉटेल मॅनेजरवर प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी व प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, रेल्वे पोलिसांच्या हप्ता खोरीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 🔴 अवैध धंद्यांना रेल्वे पोलिसांचा मूक पाठिंबा? मिळालेल्या माहितीनुसार, जालना रेल्वे स्थानक परिसरात काही गुंड प्रवृत्तीचे…
