Badnapur double murder: पैशाच्या वादातून पितापुत्राची निर्घृण हत्या – अवघ्या 3 तासात चौघे मारेकरी गजाआड
Badnapur double murder प्रकरणात मुलीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे मोठ्या भावाने मेवण्याच्या मदतीने पुतण्या व लहान भावाची हत्या केली. तीन तासांत पोलिसांनी चौघा मारेकऱ्यांना अटक केली. Badnapur double murder: पैशाच्या वादातून पितापुत्राची निर्घृण हत्या जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात (Badnapur) एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. Badnapur double murder या प्रकरणाने संपूर्ण…
