Justice For srusthi

सृष्टि मनीयार आत्महत्या नव्हे, ही एक शंभर टक्के हत्या आहे – वानखेडे यांची CBI चौकशीची मागणी

मंठा (जिल्हा जालना) – मंठा येथील नवविवाहिता सृष्टी संकेत मनीयार हिचा मृत्यू आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी योजनाबद्धपणे तिची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप रांका पक्षाच्या राज्य महिला सचिव वंदनाताई वानखेडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात CBIमार्फत तपास करण्याची मागणी केली असून, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि प्रकरण Fast Track कोर्टात चालवण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली आहे.

📌 लग्नानंतर 6 महिन्यांतच बदलला स्वभाव – पैशांसाठी छळ सुरू

सृष्टी संकेत मनीयार हिचे लग्न दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी संकेत कैलास मनीयार (रा. मंठा) याच्याशी झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने तिला चांगले वागणूक मिळाली. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.
तिच्या पतीकडून रोज मारहाण, सासू-सासऱ्यांकडून पैशासाठी सतत दबाव, तर नणंदांकडूनही त्रास दिला जात होता. माहेराहून व्यवसायासाठी पैसे आण म्हणून तिच्यावर दबाव आणण्यात येत होता.

⚖️ हत्या की आत्महत्या? – संशयास्पद बाबी उघड

घटनेच्या दिवशी सृष्टी मृतावस्थेत आढळली आणि ही आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, तिच्या गळ्यावर गळफासाचे स्पष्ट वळ नसणे, जीभ बाहेर न आलेली असणे, तसेच तोंडातून फेस न येणे – या सर्व बाबी लक्षात घेता ही आत्महत्या नसून हत्या असावी असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सृष्टीचा मृतदेह आढळल्यावर सासरच्या सर्व लोकांनी ती अवस्थेत सोडून पळ काढला, हे विशेष लक्षात घेण्याजोगे आहे. पोलिसांनी सुरुवातीला तातडीने कारवाई केली, मात्र सखोल चौकशी न झाल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे.

👮‍♀️ पोलिस कारवाई व महिला आयोगाची तत्काळ दखल

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना वानखेडे यांनी फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बंसल यांना फोनद्वारे निर्देश दिले. त्यानुसार, मंठा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

👤 अटक केलेले आरोपी व उर्वरित संशयित

या प्रकरणात पोलिसांनी खालील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे –

  1. संकेत कैलास मनीयार (पती) – अटक

  2. कैलास रामेश्वर मनीयार (सासरा) – अटक

  3. किरण कैलास मनीयार (सासू) – फरार

  4. अंकिता भुतडा (नणंद, रा. माजलगाव) – फरार

वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सृष्टीने आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची CBI चौकशी करण्यात यावी, आरोपींना कडक शासन व्हावे आणि जलदगती न्यायासाठी Fast Track कोर्टात खटला चालवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

📣 न्यायासाठी आवाज उठतोय – प्रशासनाकडून कठोर पावले अपेक्षित

सृष्टीसारख्या अनेक महिलांना सासरी छळ व पैशासाठी बळी द्यावे लागत आहे. या प्रकरणातून इतर आरोपींना जरब बसावी यासाठीच CBI चौकशी आणि कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

 अधिक अपडेटसाठी Lokprashna News शी संपर्कात राहा!


Read More : Farmer protest in Jalna: जालना येथे शेतकऱ्यांचा ताश खेळत चक्काजाम आंदोलन

9 thoughts on “सृष्टि मनीयार आत्महत्या नव्हे, ही एक शंभर टक्के हत्या आहे – वानखेडे यांची CBI चौकशीची मागणी

  1. Hello,

    We have a promotional offer for your website lokprashnanews.com.

    AI Affiliate Goldmine is a completely beginner-friendly system that shows you how to use AI to create content, get organic traffic, build your email list, and earn affiliate commissions, even if you are starting from scratch.

    – You’re not wasting hours trying to figure out AI tools.

    – You’re not guessing what to post or write each day

    – You’re not struggling to grow your business.

    See it in action: https://www.novaai.expert/AIAffiliateGoldmine

    You are receiving this message because we believe our offer may be relevant to you.
    If you do not wish to receive further communications from us, please click here to UNSUBSCRIBE:
    https://www.novaai.expert/unsubscribe?domain=lokprashnanews.com
    Address: 209 West Street Comstock Park, MI 49321
    Looking out for you, Ethan Parker

  2. The One-of-a-kind AI Assistant Powered By ChatGPT-5…That Generates And Places Anything We Need…On The Prime Spots Of Google…With Zero Complexity… And No Paid Traffic… Making It Possible To Reach about $685 Every Single Day… On Full Automation.

    https://europa-168.site/APEXAI

  3. Multiverse Platform – the single hub that provides connection with every leading AI model — from first to latest — within a neat dashboard.

    ChatGPT (3.5 → 4.5 → 4o → 5 → Turbo → Nano|3.5 to 5 and beyond, including Turbo & Nano|all releases, from 3.5 to 5 with Turbo & Nano)
    Gemini (1.5 Pro → 2.0 Flash|all Pro & Flash editions|from 1.5 Pro to 2.0 Flash)
    Claude (3 Opus → Sonnet → Haiku|Opus, Sonnet & Haiku|from Opus to Haiku)
    Grok (1 through 4|all versions, 1–4|generations 1 to 4)
    DALL·E, Veo, Kling, ElevenLabs, DeepSeek, FLUX, LLaMA & more

    Plus — you receive every later update available with no extra steps.

    https://fingerprint01.online/MultiverseAI?lokprashnanews.com

  4. Is anyone human reading my message? Ah there you are! I’m offering a cheap and quick way for you to reach millions of website owners just like my message reached you now. It’s simple, you give me your ad text and I blast it with my special AI enabled software to either millions of random sites or targets that you select. Check out my site below for details or to have a live chat with me now.

    Go ahead and reach out now! I mean you already know this works since you’ve read my message this far right?

    Thanks!
    Phil
    website: contactformpromotion.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top