हुंड्याच्या जाचाला कंटाळून सुष्टी मनीयारची आत्महत्या, सासरचे नातेवाईक मृतदेह टाकून फरार
सतत पैशांची मागणी, मारहाण आणि मानसिक छळामुळे विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू; पती, सासू, सासरे आणि नणंदविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंठा शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सुष्टी संकेत मनीयार या 21 वर्षीय विवाहितेने सासरच्या लोकांकडून होत असलेल्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून 17 जुलै 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुष्टीचा…
