
Ladki Bahin Yojana: अनुदान कपात थांबवा नाहीतर तीव्र आंदोलन – कैलास गोरंटयाल
जालना : Ladki Bahin Yojana वरून महाराष्ट्रात नव्याने राजकीय भूकंप होताना दिसत आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी थेट इशारा दिला आहे की, सरकारने लाडकी बहिण योजनेतील अनुदान कपात थांबवावी आणि महिलांना निवडणुकीत दिलेलं 2100 रुपये प्रतिमहिन्याचं अनुदान तात्काळ द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल. भाजपा आणि शिंदे सेनेच्या युतीने विधानसभा निवडणुकीत Ladki Bahin Yojana…