FatherSonMurder Badnapur: बदनापूरमध्ये बाप-लेकाची भरदिवसा निर्घृण हत्या
FatherSonMurder Badnapur: बदनापूरमध्ये भरदिवसा बाप-लेकाची निर्घृण हत्या FatherSonMurder Badnapur या संतापजनक घटनेने संपूर्ण जालना जिल्हा हादरून गेला आहे. बदनापूर तालुक्यातील शंकरनगर येथे भरदिवसा एका सख्याच भावाने धारदार शस्त्राने गळा चिरून बाप-लेकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. ही घटना FatherSonMurder Badnapur या नावाने सोशल मिडियावर सध्या जोरदार चर्चेत आहे. या…
