जालना सायबर पोलिसांची मोठी कामगिरी : तेल व्यापाऱ्याची तब्बल ₹1.29 कोटींची फसवणूक रक्कम परत
जालना सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत तेल व्यापाऱ्याची ₹1.29 कोटींची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून दिली. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालत ही यशस्वी मोहीम राबवली. जालना : सायबर गुन्ह्यांवर पोलिसांचा मोठा विजय सायबर फसवणुकीच्या झपाट्याने वाढणाऱ्या घटनांमध्ये जालना सायबर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कामगिरी केली आहे. वेंकटेश ऑईल मिल या व्यापाऱ्याची तब्बल ₹1 कोटी 29…
