🚧 समृद्धी महामार्गावर कार्यक्षेत्र सुरक्षिततेसाठी विशेष कार्यशाळा — सेव्हलाइफ फाऊंडेशन, एमएसआरडीसी आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया यांचा उपक्रम
छ.संभाजिनगर | ऑक्टोबर 2025: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर (SMM) कार्यक्षेत्र सुरक्षिततेत (Work Zone Safety) सुधारणा घडवण्यासाठी सेव्हलाइफ फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रा. लि. (MBIL) यांनी संयुक्तपणे एक विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली. ही कार्यशाळा ‘झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर’ (Zero Fatality Corridor – ZFC) उपक्रमाचा भाग…
