Lokprashna News

Lokprashna News has its roots in the widely respected weekly newspaper "Marathwada Lokprashna," which was first published in 1991. Founded with a mission to amplify the voice of the common people, it quickly became a trusted platform for highlighting the real issues faced by the citizens of Marathwada — from farmers' struggles and unemployment to water scarcity and local political developments. At a time when mainstream media often overlooked the grassroots realities, Marathwada Lokprashna stood firm as a beacon of truth and accountability. Its fearless reporting and unwavering commitment to public interest earned it a special place in the hearts of the people. Today, evolving with the digital age, Lokprashna News continues this proud legacy online. Under the leadership of Editor Abhaykumar Yadav, Lokprashna News remains dedicated to its founding principles — giving voice to the people’s questions, standing by the truth, and ensuring that every important issue gets the attention it deserves. From a weekly print publication to a dynamic digital news platform, Lokprashna News continues its mission: "For every voice that deserves to be heard, and every question that demands an answer."

Jalna Bidi Workers Issue

Jalna Bidi Workers Issue : जालन्यात बीडी मजुरांची उपासमार! 7 महिन्यांची मजुरी थकीत | गोरंट्याल कुटुंबाच्या बीडी कारखान्यावर आरोप!

Jalna Bidi Workers Issue : सात महिन्यांची मजुरी थकली जालना : गोरंटयाल परिवाराच्या मालकीच्या मजूर छाप बीडी कारखान्यातील मजूर गेल्या सात महिन्यांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने अनेक मजूर कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संपूर्ण प्रकरणाला आता “Jalna Bidi Workers Issue” म्हणून लोकसमाजात मोठ्या प्रमाणात चर्चा मिळत आहे. जालना शहरातील मजूर छाप बीडी कारखाना हा अनेक…

Read More
Jalna S*x Racket | न्यू शिवगंगा लॉजवर पोलिसांचा छापा; ८ आरोपी अटक, ४ महिलांची सुटका

बसस्टॅन्ड रोडवरील न्यू शिवगंगा लॉजवर पोलिसांचा छापा ८ आरोपी जेरबंद – ४ पीडीत महिलांची सुटका

जालना शहरातील बसस्टॅन्ड रोड परिसरात असलेल्या न्यू शिवगंगा लॉज येथे सुरू असलेल्या देहव्यापाराच्या धंद्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) मोठी कारवाई करत आठ आरोपींना अटक केली असून चार पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. गुप्त बातमीदाराने दिली माहिती – लॉजमध्ये सुरू होता…

Read More
Mobile Forensic Vans

जालना जिल्हा पोलिस दलाला तीन अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध | Mobile Forensic Vans

जालना जिल्हा पोलिस दलामध्ये सध्या 19 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पॉक्सो गुन्हे, हुंडाबळी तसेच अंमली पदार्थ विरोधी कारवाया असे विविध गंभीर गुन्हे घडत असतात. या घटनांमध्ये पुरावे गोळा करताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने…

Read More
Muslim Samuhik Vivah Jalna 2025

राहत सोशल ग्रुप जालना तर्फे २४ वा मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा भव्य उत्साहात संपन्न; १४ जोडप्यांचा विवाहबद्ध समारंभ

जालना, 07 डिसेंबर 2025: जालना शहरातील प्रतिष्ठित आणि सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या राहत सोशल ग्रुप तर्फे आयोजित २४वा मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा आज कादिम जालना येथील आयेशा लान्स येथे अत्यंत शिस्तबद्ध, अनुशासित आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या वर्षी एकूण १४ मुस्लिम जोडप्यांचा विवाह धार्मिक रीतीरिवाजांनुसार पार पडला. समारंभाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता पवित्र कुरआन…

Read More
Illegal highway divider removal

दुभाजक अनधिकृतपणे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई; जालना–छ. संभाजीनगर NH-752I वर पोलिसांची संयुक्त मोहीम

जालना : जालना ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-752I वर नूर हॉस्पिटलपासून ग्रेडर टी पॉईंटपर्यंत अनेक पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबे व इतर व्यावसायिक आस्थापनांसमोरील रस्त्यावरील दुभाजक (मीडियन) अनधिकृतपणे तोडण्यात आले होते. या बेकायदेशीर तोडफोडीमुळे या महामार्गावर गंभीर तसेच प्राणांतिक अपघातांचे प्रमाण अलीकडे झपाट्याने वाढत होते. नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने याची…

Read More
Pankaja Munde 70 Crore Scam

70 कोटींच्या कामांना High Court Stay | पंकजा मुंडे ‘15% Commission’ आरोप | JALNA घोटाळा (Pankaja Munde 70 Crore Scam)

जालना जिल्ह्यातील 70 कोटींच्या कामांवरील High Court Stay. पंकजा मुंडे यांनी 15% घेऊन मंजुरी दिल्याचा आरोप. संपूर्ण घोटाळ्याचा सविस्तर तपशील वाचा.   जालन्यातील 70 कोटींच्या कामांवर हाई कोर्टाची स्थगिती जालना जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 70 कोटींच्या विकास कामांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. याचिकेत असा गंभीर आरोप…

Read More
interceptor vehicle action jalna

जालना जिल्यात वाहतूक नियमभंगावर कडक कारवाई; इंटरसेप्टर वाहन मैदानात उतरलं

जालना जिल्यात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि ओव्हरस्पीडिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेला अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन प्राप्त झाले आहे. या नव्या तांत्रिक सुविधेमुळे रस्ते सुरक्षा अधिक सक्षम होणार असून नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. या इंटरसेप्टर वाहनामध्ये ANPR कॅमेरा, हाय डेफिनिशन व्हिडिओ रेकॉर्डिंग, लेझर स्पीड गन, अल्ट्रा झूम सिस्टीम आणि टिंट मीटर…

Read More
workers corruption scam

जालना येथील कामगार योजनांतील भ्रष्टाचार उघड — जीवंतांना मयत, मयतांना जीवंत दाखवून लाखोंची हेराफेरी!

जालना जिल्ह्यातील कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ता डि.जे. राठोड यांनी या घोटाळ्याच्या विरोधात अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले असून, दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम कामगारांच्या मृत्यूवर त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी सुमारे अडीच लाख रुपयांची मदत…

Read More
Tribute To Dhanmendra Doel In Jalna

जालना शहरात फिल्मस्टार धर्मेंद्र देओल यांना भावपूर्ण श्रद्धांजली

जालना शहरातील विजय विलास सभागृहात व्यापारी महासंघाच्या वतीने दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या निधनानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनीत साहनी यांनी केले होते. सभेच्या सुरुवातीला विनीत साहनी यांनी धर्मेंद्र देओल यांच्या कार्याचे, त्यांच्या अद्वितीय अभिनयाचे आणि साध्या पण प्रभावी व्यक्तिमत्वाचे स्मरण करून भावनिक शब्दांत प्रस्तावना मांडली. कार्यक्रमात…

Read More
Electric cremation scam in Jalna

Electric cremation scam in Jalna | रामतीर्थ विद्युत शवदहन प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा उघड

जालना रामतीर्थ परिसरातील Electric cremation scam in Jalna प्रकरणात मोठा घोटाळा समोर आला आहे. कोरोना काळात कोट्यवधी खर्चून बसवलेली विद्युत शवदहन वाहिनी आजही बंद असून ठेकेदाराने बोगस काम करून बिल काढल्याचे आरोप. नागरिकांनी जिल्हाधिकारी व महानगरपालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. जालना शहरातील रामतीर्थ परिसरात कोरोना काळात नागरिकांच्या सुविधेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून विद्युत…

Read More
Back To Top